शिरूर (प्रतिनिधी ) - नागपूर ते मुबंई येथे जाणारी इन्सानियत बचाव रॅली चे शिरूर शहरात आगमन झाले. मानवतेचा संदेश देणाऱ्या या अभियानाचे शिरूर ...
शिरूर (प्रतिनिधी ) - नागपूर ते मुबंई येथे जाणारी इन्सानियत बचाव रॅली चे शिरूर शहरात आगमन झाले. मानवतेचा संदेश देणाऱ्या या अभियानाचे शिरूर शहरात नागरिकांनी स्वागत केले.
यावेळी इन्साफ लाव देश बचाव भारत वासी नफरत मिटवा अश्या घोषणा देण्यात आल्या. मुक्ती मोहम्मद सालीम यांच्या नेतृत्वा खाली हे अभियान राबविण्यात येत आहे. आजचे राजकारणी धर्मा धर्मात तेढ निर्माण करून आपली पोळी भाजत असल्याचे मत अनेक मान्यवरांनी केले. या अभियानाची माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी रवींद्र धनक, ऍड रवींद्र खांडरे, ऍड शिरीष लोळगे,मंगेश खांडरे, मुजफ्फर कुरेशी, मोहिमेचे संयोजक मुक्ती मोहम्मद सालीम, सय्यद शोयब, संतोष शितोळे, राहिल शेख, कलीम सय्यद, अमजत पठाण, अविनाश घोगरे, फिरोज बागवान, शाबीर शेख, राजेंद्र दसगुडे, साकीर सौदागर, समीर बागवान, जफर सय्यद, सूत्रसंचालन संजय बारवकर यांनी तर आभार शिरूर संयोजक मोहम्मद हुसेन पटेल यांनी मानले.
COMMENTS