शिर्डी प्रतिनिधी : (तुषार महाजन) शिर्डी शहरातील ग्रीन एन क्लीन शिर्डी फाउंडेशनच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पत्रकार संजय महाजन यांचा सन्म...
शिर्डी प्रतिनिधी : (तुषार महाजन)
शिर्डी शहरातील ग्रीन एन क्लीन शिर्डी फाउंडेशनच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पत्रकार संजय महाजन यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिर्डी ग्रीन एन क्लीन फाउंडेशनचे अध्यक्ष अजित पारख, अँड. अनिल शेजवळ, मनीलाल पटेल, भरत दवंगे सर, विनोद गोंदकर व ग्रीन एन क्लीन फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते.
COMMENTS