शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन ) राहाता तालुका विज्ञान, गणित अध्यापक संघटना व पंचायत समिती राहाता यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित तालुक...
शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन )
राहाता तालुका विज्ञान, गणित अध्यापक संघटना व पंचायत समिती राहाता यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित तालुका स्तरीय गणित आणि विज्ञान प्रदर्शनात शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल च्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रशस्ती पत्र देवून गौरवण्यात आले इयत्ता 1 ली ते 5वी गणित गटात हर्ष विवेक शर्मा या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकवला तर विज्ञान मध्ये इयत्ता 1ली ते 5 वी या गटात सई लहू कदम या विद्यार्थ्यांनिने व्दितीय उत्तेजनार्थ क्रमांक पटकविला यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा माननीय गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती राहाता माननीय श्री राजेश पावसे साहेब, अध्यक्ष स्थानिक स्कूल कमिटी माननीय श्री तुकाराम पा. बेंद्रे साहेब आणि शिक्षण विस्तार अधिकारी माननीय श्री संभाजी पवार साहेब तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या प्रदर्शनात साई गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल शिर्डी या शाळेचे विद्यार्थी अफिफ अंसारी, इशिका हाडोळे मिसबा पठाण, उदयन मुखर्जी प्रज्वल चव्हाण वेदांत गोंदकर सहभागी झाले होते यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना शाळेचे संस्थापक श्री तानाजी गोंदकर सर, प्राचार्या मंगला कुहे मॅडम तसेच उपसंस्थापक सौ कांचन गोंदकरमॅडम यांच्यासह शिक्षक वृंद शर्मा मॅडम, कुमावत मॅडम, पुनममॅडम, राठोड मॅडम, मिटके मॅडम, आगलावे मॅडम, अवचरमॅडम, चौधरी मॅडम तुरकणे मॅडम, सपकाळमॅडम, मेश्रामकर मॅडम, मदन सर, खिल्लारी सर, तसेच वाघ मामा, वाघ मावशी, शेलार मामा शेख मामा या सर्वांनी मुलांना सहकार्य करून त्यांचे कौतुक केले.
COMMENTS