शिरुर (प्रतिनिधी )- पंचतारांकित रांजणगाव MID मधील मे. झामिल स्टील इंडिया प्राइवेट लिमिटेड या कंपनीने कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता 40 ...
शिरुर (प्रतिनिधी )- पंचतारांकित रांजणगाव MID मधील मे. झामिल स्टील इंडिया प्राइवेट लिमिटेड या कंपनीने कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता 40 ते 50 वृक्ष तोडून नियमांचे उल्लंघन केलेले आहे . अशा मनमानी करणाऱ्या कंपनी व कंपनी प्रशासनावर दंडात्मक कारवाई करावी व त्यांना नव्याने वृक्ष लावून संगोपन करण्यास लावावे अशा आशयाचे पत्र माननीय श्री मनोहर म्हसेकर वनपरिक्षेत्र अधिकारी शिरूर यांना 3/12 /2022 रोजी देऊन ही काहीही कारवाई व त्या अशयाचे पत्र वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी कंपनी व कंपनी प्रशासक यांना न काढल्यामुळे दिनांक20/12/2022 पासून संदीप कुटे मानव अधिकार परिषदेचे प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कामगार युनियन यांनी मे. झामिल स्टील बिल्डिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
COMMENTS