प्रेरक व्यक्तिमत्व सौ. वंदनाताई राजेंद्र गोंदकर..! आज सौ.वंदनाताई गोंदकर यांचा वाढदिवस प्रथम:ता वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.... उत्तर ...
प्रेरक व्यक्तिमत्व सौ. वंदनाताई राजेंद्र गोंदकर..!
आज सौ.वंदनाताई गोंदकर यांचा वाढदिवस प्रथम:ता वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा....
उत्तर नगर जिल्हाध्यक्ष कुशल संघटन नेतृत्व मा.नगरसेवक राजेंद्र भाऊसाहेब गोंदकर पाटील यांच्या अर्धांगिनी व कै. बबनराव सहादू वाजे पाटील नगर अध्यक्ष कोपरगाव नगरपालिका यांची कन्या कर्तत्वनिष्ठ समाजसेविका नगरसेविका सौ.वंदनाताई राजेंद्र गोंदकर शिक्षक राजनीति शास्त्र पदवीधर समाजसेविका दहा वर्षापासून भाजपा कार्यकर्ता शिर्डी नगरपंचायत नगरसेविका उत्तर नगर जिल्हा संघटन मंत्री राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ मा.साहेब पुरस्काराने सन्मानित, कोरोना काळात नगर जिल्ह्यातून पहिली महिला घराबाहेर जाऊन नागरिकांचे प्रश्न सोडवले, शिर्डी नगरपंचायत 27 वर्ष अपूर्ण पाण्याची पाईपलाईन कार्यकाळ सहा महिन्यात पूर्ण (पाईपलाईनचे लांबी - 9.73 किलोमीटर) (पाईपलाईन किंमत - 2.12 कोटी) व शिर्डीत मुलींच्या विद्यालय शिक्षणाची गैरसोय त्यामुळे साईबाबा संस्थान निवेदन देऊन वेळोवेळी पाठपुरावा केला. कॉलेजचे काम पूर्ण शिर्डीतील बाहेर शिक्षण न घेऊ शकणारे मुलं मुली आज पदवीधर होत आहेत कोरोना काळात पहिल्या व दुसऱ्या लाटेत भीषण परिस्थितीत असताना स्वतःचे एकत्र कुटुंबात 25 व्यक्ती असताना नागरिकांनी कोरोना काळात स्वतःची काळजी कशी घ्यायची ही पूर्ण वार्डाला नागरिकांना पत्रक देऊन सांगितले त्यांना वाचता येत नाही त्यांना स्वतः सांगितल्या आनंदाने अनेक महिलांनी सत्कार देखील केला. करोना काळात अनेक गरजूंना वेळोवेळी किराणा किट वाटप केले आठ दिवसाला दोन किलो तांदूळ गाडीचे वाटप सुरूच होते या भीषण परिस्थितीत शिर्डीचे शिर्डीकरांचे लवकरात लवकर लसीकरण पूर्ण होण्यासाठी साईबाबा संस्थान मुख्य कार्यकारी अधिकारी बगाटे सर व भाग्यश्री बाणायत मॅडम, अहमदनगर जिल्हा अधिकारी राजेंद्र भोसले सर यांना वेळोवेळी निवेदन देऊन पाठपुरावा केला. लसीकरण सुरू झाले नागरिकांना लसीकरण पूर्ण होत असताना पूर्ण करून घेतले हॉस्पिटलचे बेड, रेमिडीसीवर सेवा होईल ती मदत वंदनाताई व राजेंद्र भाऊ यांनी केले.
नगरसेविका वंदना ताईंच्या कार्यकाळात आदरणीय पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वातील स्वच्छ भारत अभियान भारतातून दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस शिर्डी शहर माजी वसुंधरा अभियान भारतातून पहिले क्रमांक बक्षीस शिर्डी मिळाले. 45 वर्षापासून असलेले जिल्हा परिषद मोठेबाबा शाळा नगर मनमाड रोड खूपच दूर अवस्थेत आहे यासाठी पाठपुरावा करून शिर्डी नगरपंचायत मुख्य कार्यकारी डोईफोडे सरांना बरोबर घेऊन पाहणी केली. अहमदनगर जिल्हा अधिकारी राजेंद्र भोसले सर यांना निवेदन दिले त्यांनी जिल्हा परिषद मुख्य अधिकारी अधिकारी अशीच येरेकर सरांना शाळेच्या कामासाठी आदेश दिले हातावर मूळ मजुरी करून पोट भरणारी पालकांना मुलांचे लवकरच चांगले बसण्याचे सोय होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून आठ वर्षापासून वंदना ताई आणि उपक्रमांनी मोदीच्या वाढदिवस साजरा करतात. साईबाबा सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलला फराळाचे वाटप करणे, साई आश्रया या आश्रमात फळाचे वाटप, कर्करोग निदान शिबिर, वृक्षारोपण आश्रयातील मुलांना वस्तू वाटप, गणपती स्तोत्र भगवद्गीता श्लोक हनुमान चालीसा वाटप असे अनेक उपक्रम आणि देशाच्या आवडत्या नेतृत्वाचे वाढदिवस साजरा होते. वंदनाताई हे सर्व समाज कामे करण्यात भक्कम साथ आणि आधार असतो राजूभाऊंचाच असे म्हटले जाते की एखादे यशस्वी पुरुषाभागे एक स्त्री असते परंतु वंदनाताई गोंदकर यांच्या मागे त्यांचे पती राजेंद्र भाऊ गोंदकर यांचे खंबीर साथ आहे.
लेखन आणि शब्दांकन,
पत्रकार संजय महाजन
8308964268
COMMENTS