शिरूर (प्रतिनिधी ) - पुणे ग्रामिणचे पोलिस अधिक्षक पदाचा पदभार आज पोलिस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांच्या कडून स्वीकारला. ...
शिरूर (प्रतिनिधी ) - पुणे ग्रामिणचे पोलिस अधिक्षक पदाचा पदभार आज पोलिस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांच्या कडून स्वीकारला.
गडचिरोली येथे कार्यरत असताना त्यांनी नक्षलवाद विरोधात मोहीम उघडून 54 नक्षलवादी यांना यमसदणी धाडले.यामध्ये २७ वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देणारा वरिष्ठ नक्षल नेता मिलिंद तेलतुंबडे याचाही समावेश आहे. याशिवाय त्यांच्या कार्यकाळात ४४ जणांना अटक करून १२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले.
पुणे ग्रामिण पोलिस अधिक्षक म्हणून त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे.त्यांच्या कार्यकाळात गुन्हेगारीस आळा बसेल अशी अपेक्षा सर्व सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.
COMMENTS