साई चरित्र पारायण सोहळ्यानिमित्ताने दक्षिण भारत यात्रा संपन्न शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन) शिर्डी शहरातील सामाजिक...
साई चरित्र पारायण सोहळ्यानिमित्ताने दक्षिण भारत यात्रा संपन्न
शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
शिर्डी शहरातील सामाजिक कार्यकर्ते व साईभक्त नानासाहेब व बाबासाहेब डेंगळे सेवाभावी ट्रस्ट निमगाव यांच्या संयुक्त विद्यमाने चौधरी यात्रा कंपनी प्रायव्हेट लि नि दर्शनीय स्थळे शिर्डी अक्कलकोट श्रीशैलम तिरुपती बालाजी पद्मावती श्रीपुरम गोल्डन महालक्ष्मी मंदिर कांचीपुरम शिवकाची विष्णुकाची महाबलीपुरम रामेश्वरम कन्याकुमारी मदुराई उटी मैसूर बंगलोर कोल्हापूर शिर्डी इत्यादी दर्शनीय स्थळे दाखवण्यात आली मुलाचे सहकार्य रविराव कॅम्प स्टोन आणा लायसिस प्रायव्हेट लिमिटेड पुणे अध्यक्ष सतीश डेंगळे सरकार सदस्य राजेंद्र कातोरे गोरख वधक बेबीताई कातोरे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थिती यात्रा संपन्न झाली
COMMENTS