सावळीविहीर येथे पोळा सण उत्साहात साजरा शिर्डी,राजेंद्र दूनबळे सावळीविर येथे पोळा सण हा मोठ्या उत्साह साजरा करण्यात आला याप्रसंगी शेतकरी बा...
सावळीविहीर येथे पोळा सण उत्साहात साजरा
शिर्डी,राजेंद्र दूनबळे
सावळीविर येथे पोळा सण हा मोठ्या उत्साह साजरा करण्यात आला याप्रसंगी शेतकरी बांधवांनी आपल्या सर्जा राजा ला वेगवेगळ्या प्रकारच्या रंगीबेरंगी फुग्यांनी सजवून घुंगरू व गोंड्यांच्या माळा नि सजवून आपल्या बैलांना सावळी विहीर येथील हनुमान
मंदिरात आणून दर्शन घेतले या प्रसंगी सवाद्य मिरवणूकही काढण्यात आली होती ढोल ताशाच्या गजरात व डीजेच्या तालात सावर येथील हनुमान मंदिरात मोठा जल्लोष पाहण्यात मिळाला पाहण्यात मिळाला याप्रसंगी गावातील तरुणाई व शेतकरी बांधव तसेच तसेच अधिकारी व पदाधिकारी ढोल ताशाच्या व डीजेच्या गजरात डीजेच्या गजरात फिरताना दिसले हनुमान मंदिरात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी पहावयास मिळाली यावेळी राहता कृषी उत्पन्न बाजार समितीचे बाळासाहेब जपे, सोसायटी चेअरमन कैलास सदाफळ रमेश आगलावे, सरपंच संतोष आगलावे उपसरपंच गणेश कापसे ,रमेश आगलावे, पत्रकार राजेंद्र दूनबळे ,शांताराम जपे, ज्ञानेश्वर जपे,
सुनील जपे, सतीश जपे अनिल वाघमारे, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्तीत होते
COMMENTS