विलास परजणे यांचे कोपरगाव तालुका कार्याध्यक्षपदी व रामदास कदम यांची दिव्यांग तालुका उपध्यक्षपदी निवड शिर्डी ( प्रतिनिधी ) - प्रहार जनशक्...
विलास परजणे यांचे कोपरगाव तालुका कार्याध्यक्षपदी व रामदास कदम यांची दिव्यांग तालुका उपध्यक्षपदी निवड
शिर्डी ( प्रतिनिधी ) -
प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कोपरगाव तालुका पढेगाव
येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश (बच्चु) कडु साहेब याच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष -संजय भाऊ शिंदे यांच्या हस्ते प्रहार जिल्हा सघटक अभिजित कालेकर प्रहार दिव्यांग जिल्हा संघटक परमेश्वर कराळे सर, प्रहार कोपरगाव तालुका अध्यक्ष संदिप कक्षीरसागर, प्रहार विद्यार्थी तालुका अध्यक्ष आकाश काळे, प्रहार उपतालुका अध्यक्ष किसन सोनवणे, प्रहार संपर्क प्रमुख नवनाथ वाघ, तालुका संघटक- नितीन तिपायले, शाखाप्रमुख बद्रीनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मा. विलास निवृत्ती परजणे यांचे कोपरगाव तालुका कार्याध्यक्षपदी व रामदास अण्णासाहेब कदम यांची दिव्यांग तालुका उपध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्याप्रसंगी ज्ञानेश्वर अरुण शिंदे (अध्यक्ष), पोपट सोपानराव जगताप(उपाध्यक्ष), सुदाम काशिनाथ कदम(संघटक), एकनाथ बाबुराव मापारी, मोहन विठ्ठलराव करपे(शेतकरी सेवक), सतीश रामनाथ शिंदे(रुग्णसेवक), शरद प्रल्हाद पवार(अल्पसंख्यांक विभाग प्रमुख),
अरुण वाघमारे(दिव्यांग सेवक), सोमनाथ शिंदे, गोविंद घाडगे,भानुदास कचरू शेलार,रामकृष्ण बाबासाहेब शिंदे,अशोक परसराम शिंदे,नारायण तिपायले आदी उपस्थिती होती.
COMMENTS