शिरूर (प्रतिनिधी ) - जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिरूर शहर भारतीय जनता पार्टी महिला सरचिटणीस पदी सौ.पुजाताई चोंधे, शिरूर शहर अल्पसंख्य...
शिरूर (प्रतिनिधी ) - जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिरूर शहर भारतीय जनता पार्टी महिला सरचिटणीस पदी सौ.पुजाताई चोंधे, शिरूर शहर अल्पसंख्याक महिला मोर्चा अध्यक्ष पदी नियुक्ती सौ.हर्षाताई संघवी तसेच शिरूर शहर अल्पसंख्याक युवती प्रमुख पदी प्रियंका कोठारी ह्यांची निवड करण्यात आली. सदर निवडीचे पत्र भाजपा अल्पसंख्याक महिला मोर्चा सह प्रमुख सौ. रेश्माताई शेख, भाजपा अल्पसंख्याक जिल्हा ग्रामीण अध्यक्ष राजु भाई शेख, भाजपा ओबीसी पुणे जिल्हा ग्रामीण सचिव अजित काका डोंगरे, भाजपा शिरूर शहर कार्याध्यक्ष मितेशभैया गादिया,सरचिटणीस विजय नर्के, शिरूर शहर महिला अध्यक्ष रश्मीताई क्षीरसागर, भाजपा अल्पसंख्याक अध्यक्ष हुसेन भाई शहा यांच्या हस्ते देण्यात आले ह्यावेळी भाजपा शिरूर शहर महिला सरचिटणीस सौ. अनघाताई पाठक,उपाध्यक्ष सौ. वैशालीताई ठुबे,भाजपा अल्पसंख्याक शिरूर शहर सरचिटणीस महावीरभाऊ कोठारी,जयेशभाऊ संघवी यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते.
COMMENTS