शिरूर (प्रतिनिधी) - जुन्या शिरूर नगर परिषदच्या मंगल कार्यालयात आधार छाया फाउंडेशनच्यावतीने महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील कार्यक्षम म...
शिरूर (प्रतिनिधी)- जुन्या शिरूर नगर परिषदच्या मंगल कार्यालयात आधार छाया फाउंडेशनच्यावतीने महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील कार्यक्षम महिलांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सायबर तज्ञ योगेश ठाणगे यांनी व्यवसायिक व्यवहारात मधून महिलांची होणारी आर्थिक फसवणूक यावर मार्गदर्शन केले. तर सोशल मीडियावर होणाऱ्या फसवणुकीपासून कसे सावध राहता येईल याचे मार्गदर्शन सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी केले.
वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष सीमा भालसेन,ताज मिस इंडिया प्रेसिडा वंजारे,ॲड.कमल सावंत (हंगे) मान्यवर उपस्थित होते.
अखिल भारतीय मराठा महा संघ पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस शोभना पाचंगे, आदर्श सरपंच वर्षा काळे,डॉ.मनीषा चौरे,कृषिकन्या श्रद्धा ढवण,या कार्यक्रमाचे आयोजक आधार फाऊंडेशनच्या अध्यक्ष सविता बोरुडे,उपाध्यक्ष सुजाता रासकर, सचिव अनिल सोनवणे,निलम सोनवणे संध्या दारोळे,तर संयोजक डॉ.वैशाली साखरे, सारिका वीरशैव, प्रीती बनसोडे,सार्थक वीरशैव,धनंजय यांनी परिश्रम घेतले.
यावेळी आदर्श मातासाठी कमलबाई तुकाराम बारवकर,पुष्पाबाई मुकुंदराव आंबेकर, सावित्रीबाई झेंडे, विमलबाई पांडुरंग धुमाळ, हिराबाई मनोहर ढोबळे, मंदाबाई पांडुरंग मैड,स्वाती विजय शिंदे
उद्योजीका मध्ये संध्या दरोळे, सविता बोरुडे यांना देण्यात आला,
शिरूर नगर परिषदेच्या स्वच्छता अधिकारी राजश्री मोरे यांना देण्यात आला.
नवोदित गायिकासाठी निलम सोनवणे, सानिका अभंग
उत्तम पत्रकारिता साठी शोभा परदेशी, दीपाली काळे, किरण पिंगळे
पत्रकार गृहिणी सीमा बारवकर,वैशाली ढोबळे, अनिता शिंदे, भारती खुडे, रेखा श्रीमंदिलकर, किरण झांबरे, मनीषा लांडे, उज्जवला गायकवाड, रोहिणी बढे, संगीता खोले, अश्विनी गडकर, छाया वाघमारे, रेश्मा पिंगळे, स्वाती फडके
वैदकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी डॉ.अर्चना शेडे,डॉ.वंदना गोडसे, डॉ.मनिषा चोरे,डॉ.वैशाली साखरे,डॉ.स्मिता बोरा,डॉ.सोनल भालेकर यांना देण्यात आला.
विधी क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी ॲड.योगिता पाटील,ॲड.अमृता खेडकर,ॲड.वैशाली गायकवाड यांना देण्यात आला.
आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी परिचारिका गणेशा वाघमारे, रोशनी तांदुळकर, अरुणा मेहता यांना देण्यात आला.
सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस शोभना पाचंगे, आदर्श सरपंच वर्षा काळे,शुभांगी काळभोर, चित्रा पाचर्णे, निर्मला पाचर्णे, बचत गट संघटक ललिता पोळ, नारिशक्ती बहुउद्धेशीय संस्थेच्या शारदा भुजबळ, ऍक्टिव्ह ग्रुपच्या कामिनी बाफना, वारसा फाऊंडेशनच्या मंजुश्री थोरात, भरोसा सेल कविता वाटमारे, लिखिका सुनीता भोसले, तेजस्विनी संस्था संगीता काळभोर, रजनी दरेकर, सुनीता गजरे, वैभवी महिला पतसंस्थाच्या राजश्री ढमढेरे,आशा पाचंगे,ललिता टोणगे,
lसंदीप गिरी उर्फ संचिता पाटील, जयश्री नांदे, रुग्ण हक्क परिषद सारिका वीरशैव, आधार छाया फाउंडेशनच्या सुजाता रासकर, साधना महिला महासंघ च्या साधना शितोळे, महिला दक्षता समिती सुवर्णा सोनवणे, आदिशक्ती महिला ग्रुप शशिकला काळे, मनस्वीनी महिला उन्नती संस्था वैशाली गायकवाड, कवठे यमाई माजी सरपंच वैशाली रत्नपारखी,युवा स्पंदन च्या प्रियंका धोत्रे, आकांशा फाऊंडेशन राणी चोरे, वात्सल्यसिंधू फाउंडेशन उषा वाखारे, रामलिंग महिला उन्नती संस्था राणी कर्डीले, तेजस्विनी फाउंडेशन वैशाली चव्हाण या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.वैशाली साखरे,सूत्रसंचालन संजय बारवकर,आभार सविता बोरुडे यांनी मानले.
COMMENTS