शिरूर( प्रतिनिधी ) - भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यक मोर्चा महाराष्ट्र प्रदेश युवा उपप्रमुख पदी शिरूर येथील श्री. प्रितेशभैया गादिया यांची नि...
शिरूर( प्रतिनिधी ) - भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यक मोर्चा महाराष्ट्र प्रदेश युवा उपप्रमुख पदी शिरूर येथील श्री. प्रितेशभैया गादिया यांची निवड
भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यक युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने औरंगाबाद येथील आयोजित करण्यात बैठकीत भाजपा प्रदेश उपाध्यक्ष मा. भसवराज जी मनगरुळे , भाजपा प्रदेश सचिव मा. मनोज पांगारकर जी, भाजप अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष मा. हाजी एजाज देशमुख जी, प्रदेश सरचिटणीस श्री. अतिक खान, प्रदेश सरचिटणीस श्री. जुनेद खान, भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव श्री. मिनेश तुम्पल्लिवार, भाजप अल्पसंख्याक युवा प्रदेश प्रमुख श्री. अब्दुल खालेद, भाजप अल्पसंख्याक महिला प्रदेश उपाध्यक्ष यांच्या हस्ते जिल्हा भाजपा कार्यालय येथे निवडीचे पत्र देण्यात आले यावेळी भाजपा पुणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष अल्पसंख्यांक राजुभाई शेख,शिरूर शहर अध्यक्ष अल्पसंख्यांक हुसेन भाई शेख, रोशन बाफना आदी उपस्थित होते.भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा महाराष्ट्र प्रदेश युवा उप प्रमुख पदी श्री.प्रितेशभैया गादिया यांची निवड झाल्या
बद्दल आज शिरुर शहर व शिरूर तालुका तसेच पुणे भाजपाच्या वतिने प्रितेशजी गादिया यांचा सत्कार करण्यात आला
यावेळी अल्पसंख्यांक महिला उपाध्यक्ष रेशमाजी शेख, पुणे जिल्हा ग्रामीण उद्योग आघाडी चे जिल्हा अध्यक्ष संजय पाचंगे,पुणे जिल्हा ग्रामीण अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष राजुभाई शेख, पुणे जिल्हा ग्रामीण ओबीसी आघाडीचे सचिव अजित डोंगरे, शिरूर तालुका संघटन सरचिटणीस माऊली भैरट,शहर नितीन दादा पाचर्णे,कार्याध्यक्ष मितेशजी गादिया,राजेंद्रजी चव्हाण,सरचिटणीस विजय ज्ञानेश्वर नर्के,उपाध्यक्ष निलेशजी नवले, संकेत,प्रविणजी मुथा,सुनिल गुप्ता,हुसेन शहा,सागर सारंगधर,रश्मीताई क्षिरसागर,वैशालीताई ठुबे,राहिल शेख,राजुभाऊ चोंधे,यांसह आदी उपस्थित होते.
COMMENTS