शिरूर (प्रतिनिधी) - राज्य पोलिस दलातील १५ पोलिस अधिकारी व अंमलदार यांची राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने उत्कृष्ट तपासासाठी निवड झाली ...
शिरूर (प्रतिनिधी) - राज्य पोलिस दलातील १५ पोलिस अधिकारी व अंमलदार यांची राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने उत्कृष्ट तपासासाठी निवड झाली असून यातील शिरूर पोलिस स्टेशन हद्दीतील गुन्ह्यासाठी शिरूर तालुक्यातील चार अंमलदार यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र पोलीस दलात जानेवारी २०२१ ते जुलै २०२१ या महिन्यात गुणात्मक अन्वेषनसाठी सर्वोत्कृष्ट प्रयत्न व सर्वोत्तम मालमत्ता हस्तांतरण यासाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर पोलीस यांच्यावतीने राज्यातील ५८ पोलिस अधिकारी व अंमलदार यांची पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.
शिरूर तालुक्यातील न्हावरे येथील महिलेच्या डोळे निकामी करण्याच्या गुन्ह्यात उत्कृष्ट तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस नाईक राजू मोमीन,पोलिस हवालदार जनार्दन शेळके,पोलिस शिपाई सुदाम खोडदे,पोलिस शिपाई योगेश गुंड यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
शिरूर तालुक्यातील न्हावरे येथील गुन्ह्यात आरोपीने महिलेच्या डोळ्यात धारदार शस्त्राने वार केल्याने डोळे निकामी झाले होते.या प्रकरणात पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, तत्कालीन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण पोलिस दलातील अधिकारी व अंमलदार यांनी कुठलाही पुरावा नसताना आरोपीचा शोध घेतला होता.यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस नाईक राजू मोमीन,पोलिस हवालदार जनार्दन शेळके,पोलिस शिपाई योगेश गुंड, सुदाम खोडदे यांनी महत्वाची भूमिका पार पाडली होती.
पुणे ग्रामीण च्या अधिकाऱ्यांची या गुन्ह्यात केलेल्या उत्कृष्ट तपासासाठी दखल घेत त्यांना पोलिस महासंचालक यांच्याकडून प्रशस्तिपत्रक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे.
Know your Martingale out of your Fibonacci with this in-depth information to roulette betting methods and the way to|tips on how to} use them. Whether you play on an iPhone or Android, mobile playing apps supply high graphics, clean software program and best of all, have the ability to|you possibly can} play in all places. Roulette can get very addicting; setting guidelines for yourself may hold you from going overboard. It can be positioned on the tip of any "street" on casino.edu.kg the table map. This factors to a need to doc the historical past of roulette wares and the particular significance of carved roulettes in the region. In the case the place the rolling curve is a line and the generator is a point on the road, the roulette is called as} an involute of the fastened curve.
ReplyDelete