शिरूर( प्रतिनिधी ) - महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शिरूरच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त रामलिंग रोड येथील मनशांती छात्रालयात अभिवादन करुन...
शिरूर( प्रतिनिधी )- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शिरूरच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त रामलिंग रोड येथील मनशांती छात्रालयात अभिवादन करुन अन्न धान्य व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
पत्रकार दिनानिमित्त आचार्य बाळशास्त्री जांभेकर व अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी सकाळचे पत्रकार नितीन बारवकर, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शिरुर तालुका सं.अध्यक्ष संतोष शिंदे,तालुका सचिव अर्जुन बढे,उपाध्यक्ष योगेश भाकरे, उपाध्यक्ष भाऊसाहेब खपके,शहराध्यक्ष किरण चौधरी, महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष भगवान श्रीमंदिलकर,पत्रकार बबन वाघमारे,रमेश देशमुख,बाबाजी रासकर, उमेश कारखिले, मनशांती छात्रालयाचे यश सपकाळ यांसह विद्यार्थी उपस्थित होते.
गहु, तांदूळ,साखर, किराणा साहित्य,शालेय साहित्य अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या मनशांती छात्रालयातील विद्यार्थ्यांना भेट देण्यात आले.
Lucky Club Lucky Club Lucky Club - live.live
ReplyDeleteLucky Club Lucky Club Lucky Club offers you a chance to earn luckyclub REAL prizes, whether it is for food, drinks or prizes! With Lucky Club Lucky Club Lucky Club you