पारनेर (प्रतिनिधी) - येथे SM स्पोर्ट्स व मॉर्निग क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित केलेल्या फुल पीच टेनिस क्रिकेट स्पर्धेत... संघनायक सुदाम ...
पारनेर (प्रतिनिधी)- येथे SM स्पोर्ट्स व मॉर्निग क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित केलेल्या फुल पीच टेनिस क्रिकेट स्पर्धेत...
संघनायक सुदाम खोडदे यांच्या नेतृत्वाखाली शिरूर च्या संकल्प पोलीस 11 संघाने पटकाविला द्वितीय क्रमांक 61001/-रुपये व मानाचा करंडक
स्पर्धेत राज्यातील नामवंत 38 संघांना सहभागी करून घेण्यात आले होते...
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विकास मते, sm स्पोर्ट्स व मॉर्निग क्रिकेट क्लब च्या सर्व सहकारी मित्रांचे तसेच स्थानिक ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले...
क्रिकेट स्पर्धेचा लाईव्ह आस्वाद लाखो प्रेक्षकांनी घेतला विशेष म्हणजे पाच दिवस आयोजित केलेली ही स्पर्धा भारत देशासह बाकी इतर देशातील प्रेक्षकांना सुद्धा पाहण्याचा योग आला...
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे:
प्रथम क्रमांक: शिरसाठ स्पोर्ट्स 100000 रुपये व करंडक
द्वितीय क्रमांक:संकल्प पोलीस 11 शिरूर 61000 रुपये व करंडक
तृतीय क्रमांक: खेड 11 खेड 31000 रुपये व करंडक
चतुर्थ क्रमांक: वाकड 11(पुणे) 21000 रुपये व करंडक
उत्कृष्ट फलंदाज: नरसिंग पालमपल्ली (पुणे)
उत्कृष्ट गोलंदाज व विकेट ह्याट्रिक: भाऊ चव्हाण(शिरूर)
मालिकावीर: अमित राऊत (खेड)
COMMENTS