शिरूर (प्रतिनिधी ) - भारतीय जनता पार्टीचे माजी शिरूर तालुकाध्यक्ष भगवानराव शेळके यांची भाजपा पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल...
शिरूर (प्रतिनिधी )- भारतीय जनता पार्टीचे माजी शिरूर तालुकाध्यक्ष भगवानराव शेळके यांची भाजपा पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल शिरूर शहर भाजपच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपा पुणे जिल्हा उद्योग आघाडी अध्यक्ष संजय पाचांगे,भाजपा पुणे जिल्हा अल्पसंख्यांक अध्यक्ष राजु भाई शेख,शिरूर तालुका संपर्क प्रमुख श्री बाबुराव पाचंगे,तालुका संगठण सरचिटणीस गोरक्ष काळे,तालुका बूथ संपर्क अभियान प्रमुख श्री माऊली भैरट,शहर कार्याध्यक्ष मितेश भैया गादिया, वरिष्ठ उपाध्यक्ष निलेश नवले,संघटन सरचिटणीस नवनाथ जाधव,सरचिटणीस विजय नरके, युवा मोर्चा सरचिटणीस करण खांडरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
यावेळी पुणे जिल्हा उपाध्यक्ष भगवानराव शेळके,पुणे जिल्हा अध्यक्ष संजय पाचांगे,संगठन सरचिटणीस गोरक्ष काळे ,तालुका संपर्क प्रमुख बाबुराव पचंगे आदींनी शक्ती केंद्र, बूथ रचना आदी विषयी मार्गदर्शन केले.यावेळी शिरूर उपाध्यक्ष रेश्मा ताई शेख, दिव्यांग आघडीचे अध्यक्ष सागर सारंगधर,युवा मोर्चा अध्यक्ष उमेश शेळके,सरचिटणीस करण खांडरे, उपाध्यक्ष शिवम पाठकजी,शिरूर शहर महिला मोर्चा अध्यक्ष रेश्मा ताई शिरसगर,अल्पसंख्याक अध्यक्ष हुसेन शहा,जैन अल्पसंख्याक प्रमुख योगेश जैन,माजी शहर अध्यक्ष केशव लोखंडे,संकेत दुगड,महिला मोर्चा चे वैशालीताई रासकर,अनघाताई पाठकजी,सागर कुलकर्णी, सोशल मीडिया अध्यक्ष हर्षद ओस्तवाल,तुषार जैन,बज्रदेही मिसाळ, यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते संगठन सरचिटणीस नवनाथ जाधव यांनी सुत्र संचालन केले तर आभार सरचिटणीस विजय नरके यांनी मानले.
COMMENTS