Mahakaleswar Multicity Nidhi LTD

Mahakaleswar Multicity Nidhi LTD
Mahakaleswar Multicity Nidhi LTD

पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची दमदार कामगिरी पट्टेरी वाघाचे रात्रीची तस्करी करणाऱ्या टोळीला केले जेरबंद

  शिरूर ( प्रतिनिधी ) - पुणे -सातारा रोडवर पट्टेरी वाघाच्या कातडीची तस्करी करून विक्री करणाऱ्या टोळीस पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या...

 



शिरूर ( प्रतिनिधी ) - पुणे -सातारा रोडवर पट्टेरी वाघाच्या कातडीची तस्करी करून विक्री करणाऱ्या टोळीस पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करून चार आरोपीनां ताब्यात घेतले.

 


  याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक ०१/०८/२०२१ रोजी  मा.पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख  यांचे आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक फरारी आरोपीचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पद्माकर घनवट यांना गोपीनाय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पुणे-सातारा रोडवर सारोळा ब्रीज खाली काही इसम पट्टेरी वाघाची कातडी तस्करी करून विक्री करण्यासाठी येणार आहेत .सदर गोपनीय माहितीच्या आधारे सारोळा ब्रिज इथे सापळा लावून वाघाच्याकातडी  विक्रीसाठी आलेल्या ४ आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची अधिक चौकशी केली असता  त्यांनी आपले नाव व पत्ता  १)दिनेश अशोक फरांदे वय ३८ रा.मु पो ओझर्डे ता.वाई जि. सातारा २)हसन रज्जाक मुल्ला वय ३५ रा.मु पो ओझर्डे ता.वाई जि. सातारा ३)गणपत सदू जुनगरे वय ४५ रा.देवदेव पो.मामुर्डे ता.जावळी जि. सातारा ४)सुनील दिनकर भिलारे वय ५२ रा.भिलार ता.महाबळेश्वर जि. सातारा अशी सांगितले व  त्याचे ताब्यात ४ फूट लांबीचे , दीड फूट रुंदीचे,वरच्या जबड्यात १३ दात व खालच्या जबड्यात १६ दात  असे एका पट्टेरी वाघाचे कातडे , एक मोटारसायकल व ४ मोबाईल फोन असे एकूण ५,२६,१०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला., सदरील घटना  नसरापूर वन विभागचे वन्य जीव रक्षक अधिकारी यांना कळवण्यात आली तशेच आरोपींना पुढील कारवाई साठी राजगड पोलीस ठाणे आमच्या ताब्यात देण्यात आले असल्याचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी सांगितले.
                    सदर ची कामगिरी पोलीस अधीक्षक मा.डॉ. अभिनव देशमुख ,अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट ,सपोनि माने,पोसई अमोल गोरे,पो हवा ज्ञानेश्वर क्षीरसागर, पो ना गुरू जाधव,पो कॉ अमोल शेडगे, मंगेश भगत ,बाळासाहेब खडके,अक्षय नवले,अक्षय जावळे, मपोकॉ पूनम गुंड चालक प्रमोद नवले यांनी केली आहे.

COMMENTS

mmnl

mmnl
Name

AD SPACE,5,Breaking,88,Crime,46,Entertainment,11,Health,37,India,20,Maharashtra,111,Maharastra,4,Politics,38,Religion,150,Sports,7,Technology,10,World,6,
ltr
item
जागृत शोध : संपूर्ण महाराष्ट्रात वितरित होणारे एकमेव मराठी वृत्तपत्र: पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची दमदार कामगिरी पट्टेरी वाघाचे रात्रीची तस्करी करणाऱ्या टोळीला केले जेरबंद
पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची दमदार कामगिरी पट्टेरी वाघाचे रात्रीची तस्करी करणाऱ्या टोळीला केले जेरबंद
https://1.bp.blogspot.com/-yvXxdigZK3I/YQaVc0KAQeI/AAAAAAAAFoU/zOHy3qiwMZ0Xxqgn3hgxiqrv1KVv3g-cQCLcBGAsYHQ/s320/IMG-20210801-WA0615.jpg
https://1.bp.blogspot.com/-yvXxdigZK3I/YQaVc0KAQeI/AAAAAAAAFoU/zOHy3qiwMZ0Xxqgn3hgxiqrv1KVv3g-cQCLcBGAsYHQ/s72-c/IMG-20210801-WA0615.jpg
जागृत शोध : संपूर्ण महाराष्ट्रात वितरित होणारे एकमेव मराठी वृत्तपत्र
https://www.jagrutshodh.com/2021/08/Pune%20Gramin%20LCB%20Pathak%20Karwai.html
https://www.jagrutshodh.com/
https://www.jagrutshodh.com/
https://www.jagrutshodh.com/2021/08/Pune%20Gramin%20LCB%20Pathak%20Karwai.html
true
2671704176832452975
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content