मुरबाड (प्रतिनिधी) - मुरबाड तालुक्यात साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती अनेक ठिकाणी साजरी...तहसिलदार कार्यांलय ,पो...
मुरबाड (प्रतिनिधी) - मुरबाड तालुक्यात साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती अनेक ठिकाणी साजरी...तहसिलदार कार्यांलय ,पोलीस स्टेशन ,पंचायत समिती,नगरपंचायत ,अण्णाभाऊ साठे नगर येथे शासकिय आदेशाने व संसर्गाच्या सर्व नियमांचे पालन करून साजरी झाली.. तसेच विविध कार्यालयांमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध मान्यंवर व पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच सुपरस्टार ऑल सोशल मीडिया वेल्फेअर फाउंडेशन पत्रकार संघाच्या वतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले
या प्रसंगी प्रथम छत्रपतीं शिवाजी महाराज यांच्या प्रतीमेला व डॉ.बाबासाहेंब आंबेडकराच्या प्रतीमेला पुष्पहार घालुन नतमस्तक होऊन जयंतीची सुरूवात झाली..ह्या वेळी मातंगसमाज तालुका अध्यक्ष अनिल सकट, आदीवासी नेते राजाभाऊ सरनोबत,अविनाश भिसे,मुकेश राजगुरू,जनार्दन भिसे ,दादाराम राजगुरू..संजयजी बल्लाळ विनायक लोंढे..संतोष कुचेकर . ऊपस्थित होते..
COMMENTS