मुरबाड (बाळासाहेब भालेराव ) -४ ऑगस्ट रोजी केंद्रीय रस्ते व वाहतुक मंत्री नितिन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दिल्लीतील कार्याल...
मुरबाड (बाळासाहेब भालेराव )-४ ऑगस्ट रोजी केंद्रीय रस्ते व वाहतुक मंत्री नितिन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दिल्लीतील कार्यालयात ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांच्या संदर्भात महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीतखलील मुद्द्यांवर चर्चा करून आदेश देण्यात आले
कल्याण जवळील शहाड रस्त्यावर असलेल्या ओवरब्रिज मोठा करण्यासाठी तत्वतः मान्यता देण्यात आली.
वरप-कांबा ते माळशेज घाट हा रस्ता चौपदरी करण्यासाठी जमीन अधिग्रहण करण्यासाठी आदेश देण्यात आले. शीळफाटा-बदलापूर-म्हसा-माळशेज घाट, या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देणे.
माळशेज घाटात काचेचा स्काय वॉक व गार्डन बांधण्यासाठी डी पी आर तयार करण्याचा आदेश दिला.
माळशेज घाटात नवीन बोगदा करणे व या साठी २४७८/- कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश देण्यात आले, बैठकीसाठी भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार व केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील मुंबईचे खासदार म गोपाळ शेट्टी, मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे व भारतीय जनता पार्टी ठाणे ग्रामीण सोशल मीडिया संयोजक मिलिंद धारवाडकर उपस्थित होते.
Makerspaces.com was constructed to assist faculties and libraries begin and run their very own makerspaces. We really imagine that adding a makerspace to a faculty or library might help students purchase the abilities needed for the 21st century. There are dozens, if not hundreds of 3D Design packages Bluetooth Headsets on the market. But let's overlook about the technical design side of it for now. In order to 3D Print an object, you will first need to have a 3D Model file.
ReplyDelete