Mahakaleswar Multicity Nidhi LTD

Mahakaleswar Multicity Nidhi LTD
Mahakaleswar Multicity Nidhi LTD

पुणे वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते

  पुणे वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते     पुणे (प्रतिनिधी) -  वानवडी ,  पुणे येथील नुतनीकरण ...

 पुणे वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते  

 




पुणे (प्रतिनिधी)वानवडीपुणे येथील नुतनीकरण केलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. नुतनीकरण केलेल्या कार्यालयाची  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी करून माहिती घेतली.

यावेळी वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणेप्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) श्री. जी. साईप्रकाशप्रधान मुख्य वनसंरक्षकसामाजिक वनीकरण वाय. एल.पी.रावप्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव सुनील लिमयेमुख्य वनसंरक्षक (प्रा.) पुणे वनवृत्तचे सुजय दोडलपुणे (प्रा.) वनविभागाचे उपवनसंरक्षक राहूल पाटीलसहायक वनसंरक्षक पुण्याचे आशुतोष शेंडगेपुण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी मुकेश सणस यांच्यासह वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे अधिकारी व  कर्मचारी उपस्थित होते.

वन विभागाचे मॉडेल कार्यालय

पुणे वनपरिक्षेत्र कार्यालय स.नं. ४९ साळुंकेविहार वानवडी येथील वनवसाहती मधील निवासस्थानाच्या  इमारतीमध्ये स्थानांतरीत करण्यात आले आहे. निवासस्थान इमारतीचे मॉडेल परिक्षेत्र कार्यालयात रुपांतर करताना त्यामध्ये कार्यालयीन कक्षक्षेत्रीय कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्षतसेच वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांचे दालनजुने दस्तऐवज जतन करणेसाठी स्वतंत्र स्टोअर रुमतयार करण्यात आलेले आहे. या व्यतिरिक्त वनसंरक्षणाचे वेळी वापरण्यात येणारी संसाधने ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेला कक्षाची निर्मिती करण्यात आलेली आहे. कार्यालयाच्या परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

वानवडीपुणे येथील नुतनीकरण केलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणेप्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) श्री. जी. साईप्रकाशप्रधान मुख्य वनसंरक्षकसामाजिक वनीकरण वाय. एल.पी.रावप्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव सुनील लिमयेपुणे वनवृत्तचे मुख्य वनसंरक्षक (प्रा.) सुजय दोडलपुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक (प्रा.) राहूल पाटीलपुण्याचे सहायक वनसंरक्षक आशुतोष शेंडगेपुण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी मुकेश सणस यांच्यासह वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे अधिकारी व  कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS

mmnl

mmnl
Name

AD SPACE,5,Breaking,88,Crime,46,Entertainment,11,Health,37,India,20,Maharashtra,111,Maharastra,4,Politics,38,Religion,150,Sports,7,Technology,10,World,6,
ltr
item
जागृत शोध : संपूर्ण महाराष्ट्रात वितरित होणारे एकमेव मराठी वृत्तपत्र: पुणे वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते
पुणे वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते
https://1.bp.blogspot.com/-mgCeLGJB-6o/YPFDePOuj2I/AAAAAAAAFeQ/joaqG4mVHyMiRxb5_b_rJWVJC4cWdbp3wCLcBGAsYHQ/s320/4.jpeg
https://1.bp.blogspot.com/-mgCeLGJB-6o/YPFDePOuj2I/AAAAAAAAFeQ/joaqG4mVHyMiRxb5_b_rJWVJC4cWdbp3wCLcBGAsYHQ/s72-c/4.jpeg
जागृत शोध : संपूर्ण महाराष्ट्रात वितरित होणारे एकमेव मराठी वृत्तपत्र
https://www.jagrutshodh.com/2021/07/Van%20Parishetra%20Karyaly%20Ajit%20Pawar%20Yanche%20Haste%20Udghatn%20.html
https://www.jagrutshodh.com/
https://www.jagrutshodh.com/
https://www.jagrutshodh.com/2021/07/Van%20Parishetra%20Karyaly%20Ajit%20Pawar%20Yanche%20Haste%20Udghatn%20.html
true
2671704176832452975
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content