मुरबाड (बाळासाहेब भालेराव) - महाराष्ट्राचे लोकप्रिय लाडके नेतृत्व,उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय नामदार .अजितदादा पवार साहेब यांच...
मुरबाड (बाळासाहेब भालेराव) - महाराष्ट्राचे लोकप्रिय लाडके नेतृत्व,उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय नामदार .अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबीराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुरबाड शहर व इंफिगो आय केअर हॉस्पिटल यांचे संयुक्त विद्यमाने कृषी उत्पन्न बाजार समिती समोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुरबाड जनसंपर्क कार्यालय येथे करण्यात आले होते या शिबिरात 102 नागरिकांची तपासणी करण्यात आली असून 36 नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते प्रतीकशेठ प्रमोद हिंदुराव, मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष लक्ष्मण शेठ सरनींगे, शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे मुरबाड शहर अध्यक्ष दिपक वाघचौडे यांस कडून करण्यात आले होते. या वेळी तालुका उपाध्यक्ष मनिष हिंदुराव,रवींद्र केंभारी,विलास भावार्थे,जिल्हा युवक उपाध्यक्ष हर्षद शेळके,राहुल हिंदुराव, ,मुरबाड शहर युवक अध्यक्ष अभिजित शिंदे, मुरबाड शहर सेवादल अध्यक्ष शिवाजी नवले, मुरबाड शहर सामाजिक न्याय अध्यक्ष विलास जाधव,शहर उपाध्यक्ष महेश जाधव, शहर सरचिटणीस आशिष तेलवणे, सरचिटणीस भाविक चन्ने, मुरबाड शहर सल्लागार हेमंत कुलकर्णी, कामगार आघाडी अध्यक्ष अजय देशमुख, अल्पसंख्यांक अध्यक्ष असिफ आतार, तालुका युवक सरचिटणीस भूषण गायकवाड,मुरबाड शहर चिटणीस जगदीश जाधव, मुरबाड शहर युवक कार्याध्यक्ष आकाश गायकवाड, देविदास धुमाळ, वाबळे सर, विजय देहरकर, नितीन देशमुख, अमोल भवार, ,आशिष वाघचौडे, राहुल मोरे, अक्षय सोमवते, मयूर कुंभार, अक्षय वाघचौडे, हरेश जाधव, आशिष वाघचौडे,अनंता ऐनकर, पुंडलिक हरणे आदी पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. शिबिरात इंफिगो आय केअर हॉस्पिटल व टीमचे मोलाचे सहकार्य मिळाले.
COMMENTS