मुरबाड (बाळासाहेब भालेराव) - मुरबाड- कल्याण या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या माळशेज घाटात गेली दोन वर्षे सतत कोरोनाचे संसर्ग वाढत असल्या...
मुरबाड (बाळासाहेब भालेराव) - मुरबाड- कल्याण या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या माळशेज घाटात गेली दोन वर्षे सतत कोरोनाचे संसर्ग वाढत असल्याने घाटातील धबधबे व पर्यटन क्षेत्रातील बंदीमुळे अक्षरशा येथील आदिवासी बांधवांच्या वर उपास मारायची वेळ येऊन ठेपली चे चित्र दिसून येत आहे.
त्यामुळे अनेक जण बेरोजगारी पासून वंचित राहिले आहेत तरी याकडे गेली दोन वर्षे शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत न झाल्याने आदिवासी बांधवांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहेत.
मान्सून कालावधीत अनेक पर्यटन धबधबे तलाव तसेच धरणाच्या ठिकाणी जीवितहानी च्या घटना घडत आहेत तसेच कोरोना महामारी संकटामुळे मोठ्या संख्येने पर्यटक या परिसराला भेटी देण्यासाठी मुरबाड माळशेज घाटात शनिवार-रविवार या दोन दिवशी सतत या महामार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असायची त्यामुळे या रस्त्यावर छोटे-मोठे आदिवासी बांधव रस्त्याच्या कडेला उभे राहून विविध वस्तू स्वरूपात विक्री करायची असते परंतु त्या विक्रीला सुद्धा ब्रेक मिळाले या आदीवासी तरुणावर सुद्धा एक प्रकारची उपस्मार चित्र दिसून येत आहे. कारण माळशेज घाटात गेली पंधरा वर्षापासून या घाटांमध्ये मोठ्या प्रमाणात दरड कोसळण्याचे प्रकार चालूच आहेत त्यामुळे मागील काही वर्षात या दरडीखाली व धबधब्याखाली शेकडो पर्यटकांचे बळी गेले आहेत. त्यामुळे ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी सुरक्षा अबाधित राहण्यासाठी व मुरबाड तालुक्यातील जाण्यासाठी पर्यटन त्यावर बंदी घालण्यात आले या यामुळे मोठ्या प्रमाणात सामाजिक अंतरागणी सोपे करून आला आला बसण्यासाठी असणारी पर्यटन स्थळ असलेली बंदी मात्र हातावर पोट भरल्यावर च्या मुलावर फुटल्याचे पाहावयास मिळत आहे. तसेच मुरबाड-माळशेज घाट हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पर्यटन स्थल होण्याच्या मार्गावर आहे परंतु गेली दोन वर्षे सतत कोरोनाची महामारीअसल्याने या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटनाला सुद्धा कुठेतरी ब्रेक-बसल्याचे चित्र दिसून येत आहे.
COMMENTS