मुरबाड (प्रतिनिधी)- आज १३जून२०२१ रोजी ठाणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार प्रयत्नाने मुरबाड तालुक्यातील जामघर गावातील विविध विकास काम...
मुरबाड (प्रतिनिधी)- आज १३जून२०२१ रोजी ठाणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार प्रयत्नाने मुरबाड तालुक्यातील जामघर गावातील विविध विकास कामांचे लोकार्पण सोहळा तसेच जामघर जि.प शाळा नवीन इमारतीचे उद्घाटन अध्यक्षा पुष्पा पाटील व जिल्हा परिषद उपाध्यक्ष.सुभाष पवार यांचे शुभहस्ते संपन्न झाले.. तसेच पुढील लोकार्पण सोहळ्यात विविध कामांची माहिती पुढील प्रमाणे
१)जामघर फाटा ते जामघर गाव रस्ता डांबरी करण
२) संरक्षण भिंत
३)जि.प शाळा जामघर नवीन इमारत
यावेळी प्रमुख उपस्थिती दिपक पवार (सभापती प. स. मुरबाड)
किसन गिरा( सदस्य- जि.प ठाणे) पंचयात समिती सदस्य अनिल भाऊ देसले,शिवसेना तालुकाप्रमुख कांतिलाल कंटे, गटशिक्षणाधिकारी शीला लांबाटे, रामभाऊ दळवी,_बाजार समिती माजी चेअरमन लक्ष्मण भगत ,जिल्हा संघाचे अध्यक्ष भगवान भगत ,सरपंच सुरेखा रोठे, उपसरपंच अतुल पवार,माजी सरपंच अशोक भगत , भास्कर जामघरे सर,कल्पेश धुमाळ, गजानन भोईर, माजी उपसरपंच बाळु जामघरे , धाऊ जामघरे, गणेश जामघरे, दशरथ जामघरे आगरीयुवासेना मुरबाड अध्यक्ष महेश भगत , दयेश भगत तसेच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्त कार्यकर्ते उपस्थित होते.
COMMENTS