मुरबाड (प्रतिनिधी) - सुपरस्टार आॅल सोशल मिडिया वेल्फेअर फाऊंडेशन पत्रकार संघटनेची रविवारी संरळगांव येथील सदगुरू आपर्टमेंट मध्ये सभा ...
मुरबाड (प्रतिनिधी) - सुपरस्टार आॅल सोशल मिडिया वेल्फेअर फाऊंडेशन पत्रकार संघटनेची रविवारी संरळगांव येथील सदगुरू आपर्टमेंट मध्ये सभा संपन्न झाली असुन या सभेत अनेक प्रस्ताव घेण्यात आले असून सदर सभेत अनेक नियुक्ती जाहीर करून नियुक्ती पञ देण्यात आले
त्यामध्ये ठाणे जिल्हा अध्यक्ष पदी दिपक हरड यांची फेरनियुक्ती करण्यात आली, यावेळी मुरबाड तालुका अध्यक्ष पदी रामदास एगडे, हेमंत केळकर राज्य सचिव, राजाभाऊ सरनोबत सल्लागार, गणेश कापडी जिल्हा सचिव, संदिप घरत, किशोर पवार, अरूण शिंदे, यांची तालुका कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब भालेराव, पंचायत समितीचे सभापती दिपक पवा,र जिल्हा अध्यक्ष दिपक हरड, जिल्हा सरचिटणीस रोहित झुंजारराव सल्लागार राजाभाऊ सरनोबत, राज्य प्रदेश कार्याध्यक्ष अनिल संकट, जिल्हा कार्याध्यक्ष शांताराम विशे, मुरबाड तालुका महिला अध्यक्षा निशा घरत, लक्षण सुरोशे, वैभव कापडी, विलास सोनावणे, प्रथमेश सावंत अदि पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते
या सभेचे आभार प्रदर्शन ठाणे जिल्हा सरचिटणीस रोहित झुंजारराव यांनी केले.
COMMENTS