मुरबाड (प्रतिनिधी) - मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून कलम खंडे येथे सरपंच चंदू कापडी यांनी आणली श...
मुरबाड (प्रतिनिधी) - मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून कलम खंडे येथे सरपंच चंदू कापडी यांनी आणली शेतकऱ्यांच्या हिताची सेंद्रिय शेतकरी उत्पादक कंपनी या कंपनीमुळे गावातील शेकडो शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे.
आज आपलं हे जग झपाट्याने वाढत असल्याच आपल्याला दिसत आहे आज आपली युवा पिढी ही आपल्या गावाकडील शेतीकडे दुर्लक्ष करत असताना आपल्याला दिसत आहे अशातच कलमखांडे गावचे सरपंच चंदू कापडी हे आपल्या गावासाठी नवनवीन योजना या आणण्यासाठी प्रयत्नशील राहिलेले आहेत यात अजून एक आणि महत्वाची तसेच फायदेशीर योजना कृषी दिनाचे औचित्य साधून चंदूदादा सेंद्रिय शेतकरी उत्पादक (गट)कंपनी . चंदू कापडी आपल्यासाठी आणली आहे. आज आपल्या शेतकरी बांधवांना आपल्या शेतीतून काय फायदा आहे कसा लाभ भेटतो, शेतकऱ्यांच्या हितासाठी कलमखांडे गावचे युवा सरपंच चंदू कापडी यांनी अतिशय तळमळीने आपल्या गावासाठी एक कंपनी गावात . आणली आहे.
कंपनीमध्ये शेतीमध्ये कशाप्रकारे फायदा आहे तसेच आपण शेती संदर्भात असणाऱ्या योजनांचा कशाप्रकारे लाभ होईल यासंदर्भात माहिती देण्यात येईल या संदर्भात एक मिटिंग घेऊन कंपनीचे उदघाटन करण्यात आले यावेळी गोकुळ जाधव . तंत्रज्ञान साहय्यक अधिकारी,. मधुकर कुर्ले .सहा. व्यवस्थापक,. कुंदन वाडीले . क्रुषि सहायक., चंदुदादा सेंद्रिय शेतकरी उत्पादककंपनीचे.अध्यक्ष
(युवा सरपंच ) चंदू कापडी
दत्ता कापडी (सचिव) मनोहर कापडी (उपाध्यक्ष) व शेतकरीबांधव सहकारी मित्र, व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. या उपक्रमामुळे युवा सरपंच चंदु कापडी यांचे सर्वत्र मुरबाड तालुक्यात अभिनंदन होत आहे.
COMMENTS