शिरूर ( प्रतिनिधी ) - पत्रकार संरक्षण समिती, महाराष्ट्र ही एक पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी झगडणारी संघटना असून, पत्रकारांच्या सर्वच संघटन...
शिरूर ( प्रतिनिधी ) - पत्रकार संरक्षण समिती, महाराष्ट्र ही एक पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी झगडणारी संघटना असून, पत्रकारांच्या सर्वच संघटनांशी सलोखा ठेवून कार्यरत आहे.
संघटनेच्या पुणे जिल्हा पदाधिकारी निवडी नुकत्याच जाहीर झाल्या असून, आपला आवाज न्यूज नेटवर्कचे शिरूर विभागीय संपादक रवींद्र खुडे यांची, संघटनेने पुणे जिल्हा ग्रामीण कार्याध्यक्ष म्हणून नेमणूक केली आहे. शिवाय शिरूर तालुका व आंबेगाव तालुका प्रभारी अध्यक्ष म्हणूनही, अधिकची जबाबदारी दिली आहे.
याशिवाय पुणे जिल्ह्यातील इतरही पदाधिकाऱ्यांच्या निवडी संघटनेने जाहीर केल्या आहेत.
या निवडीचे पत्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे व महाराष्ट्र उपाध्यक्ष अनिल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली, पुणे जिल्हा अध्यक्ष नाथाभाऊ उंद्रे पाटील यांच्या सहीने या निवडीची पत्र देण्यात आली आहेत.
पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी रवींद्र खुडे यांची निवड झाल्याबद्दल, पत्रकार मित्र मंडळी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून सोशल मीडिया व फोनद्वारे त्यांचे अभिनंदन करण्यात आलेय.
पुणे जिल्हा पदाधिकारी पुढीलप्रमाणे -
१) रवींद्र खुडे - पुणे जिल्हा कार्याध्यक्ष, तसेच शिरूर व आंबेगाव तालुका अध्यक्ष (प्रभारी)
२) तुकाराम गोडसे - जिल्हा संपर्क व प्रसिद्धी प्रमुख, तसेच इंदापूर व दौंड तालुका अध्यक्ष (प्रभारी)
३) विशाल थोरात - पुणे शहर कार्याध्यक्ष.
४) विशाल दरगुडे - पुणे शहर अध्यक्ष.
५) दिनेश कुऱ्हाडे - खेड तालुका अध्यक्ष, तसेच पिंपरी चिंचवड अध्यक्ष (प्रभारी)
६) रमेश कांबळे - मावळ तालुका अध्यक्ष, तसेच भोर, वेल्हे व मुळशी तालुका अध्यक्ष (प्रभारी)
७) चंद्रकांत चौंडकर - पुरंदर तालुका अध्यक्ष.
त्याचप्रमाणे आधीच्या केलेल्या निवडी सन २०२१ - २२ मध्ये कायम ठेवण्यात आल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे -
१) शिलवंत कांबळे - पुणे जिल्हा उपाध्यक्ष.
२) जगदीश उंद्रे - पुणे जिल्हा उपाध्यक्ष.
३) शिवराम कांबळे - पुणे जिल्हा उपाध्यक्ष.
४) योगेश उंद्रे - हवेली तालुका अध्यक्ष.
५) अशोक आव्हाळे - हवेली तालुका उपाध्यक्ष.
६) प्रशांत तुपे - बारामती तालुका अध्यक्ष.
७) अमोल यादव - बारामती तालुका उपाध्यक्ष.
८) रियाज शेख - लोणावळा शहर अध्यक्ष.
९) चांदभाई बळभट्टी - शिरूर तालुका उपाध्यक्ष.
१०) बाळासाहेब सुतार - इंदापूर तालुका अध्यक्ष.
तसेच संघटनेचे कायदेशीर सल्लागार म्हणून, मुंबई हाय कोर्टचे जेष्ठ वकील ऍड संतोष शिंदे हे काम पाहत आहेत.
भारतीय संविधानाला अभिप्रेत शाश्वत विकासासाठी सामाजिक न्याय व हक्क यासाठी संघटना काम करत असून, पत्रकारांवर होणारे हल्ले, पत्रकारांवर होणारे अन्याय व त्रास, प्रशासकीय बेजाबाबदरी, अन्याय, भ्रस्ताचार, अवैध धंदे, गोरगरिबांवर होणारे अन्याय याविरोधात संघटनेचे राज्यव्यापी काम चालू आहे.
या कामात खारीचा वाटा उचलणार असल्याचे रवींद्र खुडे यांनी निवडीवेळी आपले मत व्यक्त केले.
खुडे यांची पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, नगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे पा., शिरूर हवेलीचे आमदार ऍड अशोक पवार, जी प च्या माजी सभापती सुजाताभाभी पवार, जुन्नरचे आमदार अतुल बेनके, पारनेर चे आमदार निलेश लंके, माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार महेशदादा लांडगे, खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, माजी मंत्री दिलीप कांबळे, पुणे कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनील कांबळे, भोरचे आमदार संग्राम थोपटे, पुणे जी प चे माजी अध्यक्ष विवेक वळसे पा., माजी अध्यक्ष प्रदीप कंद, अनेक जी प सदस्य, पं स सदस्य, राजकीय, शैक्षणिक व विविध क्षेत्रातील आजी माजी पदाधिकारी, तसेच विविध पत्रकार संघटनांचे आजी माजी पदाधिकारी अशा मोठ्या मित्रपरिवाराने फोन, SMS व सोशल मीडिया च्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.
COMMENTS