शिरूर ( प्रतिनिधी ) - शिरूर ग्रामिण येथील रामलिंग सांस्कृतिक भवन येथे शनिवारी लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेस लसिकरनास...
शिरूर ( प्रतिनिधी ) - शिरूर ग्रामिण येथील रामलिंग सांस्कृतिक भवन येथे शनिवारी लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेस लसिकरनास वयोवृद्धासह ४५वर्ष वयावरील नागरिकांनी उत्सपुर्त प्रतिसाद दिला असुन एकुन १४७ नागरिकांनी लसीकरण केले. अतीशय शिस्तबद्ध , सोशल डिस्टन्स ठेवून लसीकरण पार पडले.
कार्यसम्राट आमदार श्री अशोकबापू पवार , जि.प. सदस्या सौ.सुजाताभाभी पवार ,शिरूर कृ .ऊ. बा. समीतीचे माजी सभापती श्री शशीकांत दसगुडे व लोकनियुक्त सरपंच श्री नामदेवराव जाधव ,उपसरपंच सौ.ऊज्वला नेटके, ग्राम सेवक श्री शेळके,सामाजिक कार्यकर्ते श्री शरददादा पवार, श्री शिवाजीराजे दसगुडे तसेच सेवानिवृत पोलीस कल्याणकारी असोसिएशन महाराष्ट्र राज्य या संघटणेचे राज्याचे सचिव श्री संपतराव जाधव व शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतीचे सदस्य श्री नितीन बोऱ्हाडे, श्री यशवंतराव कर्डीले व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या प्रयत्नातून शिरूर ग्रामीण ग्रामपंचायत येथे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले.
लसीकरण शांततेत पार पडणेसाठी सरपंच नामदेवराव जाधव , आदर्श सरपंच अरूणराव घावटे,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष श्री अमोल वर्पे,माजी सरपंच तुषार दसगुडे , मा सरपंच रामदास जामदार ,सदस्य यशवंतराव कर्डीले, सदस्य नितीनशेठ बोऱ्हाडे, सदस्य हीराप्पा जाधव,सदस्य अनिल लोंढे, मा उप सरपंच सागर घावटे,सदस्य अभिलाश घावटे , मेजर घावटे, रानीताई कर्डीले , श्री नामदेवराव चाबुकस्वार , श्री गौतम घावटे ,युवा कारकर्ते अक्षयभैय्या जाधव ,ऊद्योजक अतुल जाधव ,श्री संकेत दळवी ,श्री भरत दसगुडे ,श्री अरून दसगुडे , श्री संभाजी लोंढे ,श्री रामदास घावटे ,श्री ज्ञाणु रेपाळे,श्री बापु दसगुडे ,श्री विठ्ठल राव जगदाळे, श्री चंद्रकात लोंढे, श्री दिपक मंजिलकर,श्री तेजस चव्हाण ,श्री नामदेवराव रासकर ,श्री शंकरआण्णा दौडकर,श्री बाळासाहेब कर्डीले,श्री प्रशात साबळे , श्री बापु गोसावी ,श्री बाळासाहेब जामदार ,श्री माधवराव अभंग मामा,श्री राजु परदेशी यांचे सह सर्वांनी लसीकरण मोहीम यशस्वी होणेसाठी प्रयत्न केले.
लसीकरण शिस्तबध्द झल्याणे व आपले गावातच लस मिळाल्याणे सर्व नागरिकांनी लसीकरनाचे आयोजनाचे ऊपक्रमाचे मनापासुन कौतुक केले .
सलीकरण ऊपलब्ध करून देणेसाठी आरोग्य अधिकारी श्री मोर,श्री नवले ,श्री मिसाळ, श्री क्षीरसाट ,अर्चना आराख यांनी मोलाची मदत केली .
लसीकरणासाठी शिक्षक वृंद व अंगनवाडी सेवीका व शिरूर ग्रामीण चे सेवक वर्ग श्री नारायन गायकवाड ,राहूल मगर,बकुताई ढवळे, व ईतर सर्व सेवकवर्ग यानीही मोलाचे सहकार्य केले .
लसीकरण मोहीम यशस्वी केली म्हणून सरपंच नामदेवराव जाधव यांनी सर्वांचे मनापासुन आभार मानले.
लसीकरण पुर्ण झालेनंतर सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचा शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतीचे सरपंच नामदेवराव जाधव,सदस्य श्री नितीनशेठ बोऱ्हाडे, सदस्य श्री यशवंतराव कर्डीले, सदस्य श्री हीराप्पा जाधव , सदस्य अनिल लोंढे ,सौ रानीताई कर्डीले यांचे वतीणे सन्मान करणेत आला.
तसेच शिरूर पंचक्रोशीतील 18 वर्षापेक्षा जास्त वयाचे सर्व नागरिकांना लसीकरण पुर्ण होईपर्यंत रामलिंग सांस्कृतिक भवन येथे लसीकरण चालु ठेवण्याची विनंती श्री संपत जाधव यांनी आरोग्य अधिकारी यांना केली असता त्यांनी लस ऊपलब्ध होताच आपले ग्रामस्थांना लस देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
COMMENTS