पालघर (प्रतिनिधी) - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भ...
पालघर (प्रतिनिधी) - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात संपन्न झाला.
मुख्य शासकीय ध्वजारोहण प्रसंगी खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ,, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, जिल्हा परिषदेचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, निवासी उपजिल्हधिकारी किरण महाजन आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
COMMENTS